यातून आपण स्वरचिन्हविरहित शब्दाचे वाचन करणार आहोत. शब्द स्क्रीनवर आल्यावर त्याचा उच्चार लगेचच ऐकू येईल. त्यानंतर मुलांनी या शब्दाचा उच्चार करावा अशी अपेक्षा आहे. याच शब्दाचा उच्चार पुन्हा ऐकण्यासाठी शब्दाखाली आलेल्या त्रिकोणाच्या चिन्हावर क्लिक करावी. पुढील शब्द सराव घेण्यासाठी पुढे या बटणवर क्लिक करावी.